PHOTO : लाखात एक... दिसते सुरेख! निक्की तांबोळीच्या नव्या लूकची चर्चा..
रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस 14' मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने तिच्या अभिनय कारकिर्दीला दक्षिणेच्या चित्रपटांमधून सुरुवात केली. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, रिअॅलिटी शोने निकीचे नशीब बदलले आहे. तिने स्वत:च्या बळावर केवळ इंडस्ट्रीतच नाही, तर प्रेक्षकांच्या हृदयातही एक खास स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
आज निक्की तांबोळी कोण हे सांगायची गरज नाही. अर्थात, ती कमी प्रोजेक्ट्समध्ये दिसली आहे, परंतु जेव्हाही निक्की पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
निकीचे चाहते आज देशभरात आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांना कधीही निराश करत नाही आणि अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाची झलक त्यांच्यासोबत शेअर करते. आता पुन्हा निकीने तिची किलर स्टाईल दाखवली आहे.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
ज्यामध्ये ती तिच्या स्टाईलने लोकांना मंत्रमुग्ध करत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये, निक्की सोनेरी चमकदार बॅकलेस गाऊनमध्ये दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी, तिने कमीतकमी मेकअप केला आहे आणि तिचे केस कुरळे करून खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
येथे निक्की कॅमेऱ्यासमोर किलर पोज देताना दिसत आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)
निक्कीच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तिला अनेक म्युझिक व्हिडिओजच्या ऑफर्स मिळत आहेत. नुकतेच तिचे रोमँटिक गाणे 'एक हसीना ने' रिलीज झाले आहे. या गाण्यात निक्की शाहीर शेखसोबत रोमान्स करताना दिसली होती. (फोटो सौजन्य :nikki_tamboli/इंस्टाग्राम)