Priyanka Chopra: प्रियांकाचे Sunkissed फोटो पाहिले का?

प्रियंका चोप्राने तिच्या चाहत्यांना इंस्टाग्रामवर स्वतःचे काही Sunkissed फोटो शेअर केले ज्यामध्ये ती फक्त आनंदी दिसत होती.(photo:priyankachopra/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या फोटोमध्ये पारंपारिक कुर्ता, पायजमा आणि दुपट्टा परिधान केलेली प्रियांका विचित्रपणे कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहे.(photo:priyankachopra/ig)

अभिनेत्रीने 22 जानेवारी रोजी तिच्या पहिल्या मुलाच्या आगमनाची घोषणा केली होती. तिने एका चिठ्ठीत लिहिले होते, “आम्ही सरोगेटद्वारे बाळाचे स्वागत केले आहे याची पुष्टी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे या विशेष काळात आम्ही आदरपूर्वक गोपनीयता विचारतो. खूप खूप धन्यवाद.(photo:priyankachopra/ig)
वर्क फ्रंटवर, प्रियांका पुढे फरहान अख्तरच्या दिग्दर्शनातील 'जी ले जरा' मध्ये दिसणार आहे जिथे ती पहिल्यांदाच आलिया भट्ट आणि कतरिना कैफ सोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.(photo:priyankachopra/ig)
याशिवाय तिच्याकडे ‘एंडिंग थिंग्ज’, ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि ‘सिटाडेल’ सारखे प्रोजेक्ट्सही आहेत.(photo:priyankachopra/ig)