Ranbir-Alia Wedding :नवरदेवाच्या आईने वेधलं लक्ष; पाहा नीतू कपूर यांचा खास लूक!
abp majha web team
Updated at:
14 Apr 2022 04:15 PM (IST)
1
बॉलिवूडचे दोन लोकप्रिय कलाकार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आज लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली आहे.
3
नीतू कपूर, करीना कपूर, महेश भट्ट, करिश्मा कपूर, करण जोहर, अयान मुखर्जी आणि इतर उपस्थित आहेत.
4
नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर समारंभासाठी निघताना त्यांच्या घराबाहेर स्पॉट झाल्या.
5
रिद्धिमाने सोनेरी रंगाचा तर नीतूने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता.
6
लग्नासाठी निघालेल्या दोघी फारच सुंदर दिसत होत्या.
7
पिंक लेहेंग्यामध्ये नवरदेवाची आई नीतू कपूर यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. (photo:socialmedia)