PHOTO: मृणाल ठाकूरने लेहेंग्यात केलं खास फोटोशूट, स्टायलिश ब्लाऊजने वेधलं लक्ष!
टीव्हीपाठोपाठ बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री मृणाल ठाकूरला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा खडतर प्रवास तिने उत्तम प्रकारे कव्हर केला आहे. मृणालने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणालचे चाहते आज जगभरात आहेत. लोक तिच्या प्रत्येक लूकसाठी आतुर असतात. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणालने फोटोमध्ये पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग डीप नेक ब्लाउज पेअर केला आहे. पारंपारिक लूकमध्येही मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत. यासोबत मृणालने कानात मोठे झुमके घातले आहेत.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणालच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची 'जर्सी' चित्रपटात दिसली होती. मृणाल लवकरच 'आंख मिचोली', 'पिप्पा' आणि साऊथ चित्रपट 'थडम'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)