Mrunal Thakur : केसात गजरा, मोहक अदा अन् निखळ हास्य, मृणाल ठाकूरच्या पारंपारिक लूकने वेधलं लक्ष
जयदीप मेढे
Updated at:
28 Dec 2024 02:49 PM (IST)

1
मृणाल ठाकूरने जांभळ्या साडीतले तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
मृणालच्या या पारंपारिक लूकने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय.

3
केसांत गजरा अन् घायाळ अदा मृणालच्या पाहायला मिळत आहेत.
4
मृणालच्या निखळ हास्यानेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
5
तिचा हा पारंपारिक लूक साऱ्यांच्याच पसंतीस उतरतोय.
6
मृणालचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत आलेत.