PHOTO: जणू लाल परीच; पाहा मिथिलाच्या भन्नाट अदा!
mithila palkar
1/6
वेब गर्ल अशी ओळख असलेली मिथिला पालकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (photo:mipalkarofficial/ig)
2/6
नुकतेच मिथिलाने काही नवे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (photo:mipalkarofficial/ig)
3/6
ज्यात मिथिलाने लाल लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालताना दिसत आहेत.(photo:mipalkarofficial/ig)
4/6
अभिनेत्री मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते.(photo:mipalkarofficial/ig)
5/6
ती नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असते. (photo:mipalkarofficial/ig)
6/6
मिथिलाच्या या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांनीही त्याखाली कमेंट्स केल्या आहेत. (photo:mipalkarofficial/ig)
Published at : 24 Jan 2022 02:47 PM (IST)
= 6">