स्वानंदी टिकेकरचा भन्नाट अंदाज; लाल साडीत दिसतेय खास
abp majha web team
Updated at:
24 Jan 2022 11:34 AM (IST)
1
'दिल, दोस्ती, दुनियादारी' या मालिकेतून मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर. (Photo:@swananditikekar/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आरती अंकलीकर-टिकेकर आणि उदय टिकेकर यांची कन्या स्वानंदी. (Photo:@swananditikekar/IG)
3
हटके अंदाजासाठी आणि हरहुन्नरी व्यक्तिरेखेसाठी रसिकांच्या मनावर ठसा उमटवत स्वानंदीने तिचा एक वेगळा चाहतावर्ग तयार केला आहे. (Photo:@swananditikekar/IG)
4
स्वानंदी सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. (Photo:@swananditikekar/IG)
5
लाल साडी आणि कला चष्मा घालून स्वानंदी एकदम कुल दिसत आहे. (Photo:@swananditikekar/IG)
6
स्वानंदीने हा लूक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरच्या लग्नासाठी केला होता. (Photo:@swananditikekar/IG)