In Pics : मिताली मयेकरचा 'हॅशटॅग प्रेम' या तारखेला प्रदर्शित होणार!

मराठी सिनेसृष्टीतील हॉट जोडी म्हणजे मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर. लग्नानंतर मिताली आणि सिद्धार्थची सोशल मीडियावर कायमच चर्चा असते (फोटो : mitalimayekar /Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मिताली नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटर तिचे हॉट फोटो शेअर करत असते. मितालीच्या फोटोंना चाहत्यांकडून कायम पसंत केलं जातं (फोटो : mitalimayekar /Instagram)

सध्या मिताली चर्चेत आलीये ते तिच्या नव्या चित्रपटामुळे. (फोटो : mitalimayekar /Instagram)
मिताली मयेकर आणि सुयश टिळकची नवी कोरी जोडी असणारा 'हॅशटॅग प्रेम' येत्या 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. (फोटो : mitalimayekar /Instagram)
चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर अगोदरच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभला आहे. (फोटो : mitalimayekar /Instagram)
हॅशटॅग प्रेम'च्या ट्रेलरमध्ये मिताली-सुयश या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांनी अनुभवली आहे. आता चित्रपटात ही जोडी कशा प्रकारे धमाल करते हे पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टीदेखील आतुर आहे. (फोटो : mitalimayekar /Instagram)