PHOTO: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने केला रॅम्प वॉक, वेधलं चाहत्यांचं लक्ष!
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या प्रत्येक फोटोमुळे जगभरातील लोकांना तिचे वेड लागले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याचबरोबर तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवल्यापासून त्यांच्या फॉलोअर्सची यादीही मोठी झाली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषीचे जगभरात उपस्थित असलेले चाहते आज तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी देखील तिच्या चाहत्यांशी जोडण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
अनेकदा तिची बोल्ड आणि सिझलिंग स्टाइल चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करते. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
आता ताज्या फोटोंमध्ये मानुषी रॅम्पवर तिचं सौंदर्य पसरवताना दिसत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. येथे ती ऑफ-व्हाइट कलर सिक्वेन्ससह हेवी लेहेंग्यात दिसत आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषीने सिल्व्हर ग्लॉसी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषीच्या वर्कफ्रंटकडे पाहता ती लवकरच 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
याशिवाय ती जॉन अब्राहमसोबत 'तेहरान' या चित्रपटातही दिसणार आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)