Photo: ब्लॅक अँड व्हाईट स्टाईलमध्ये ईशाचा थ्रोबॅक!
abp majha web team
Updated at:
19 Nov 2021 04:43 PM (IST)
1
अभिनेत्री ईशा केसकर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. (photo: ishagramss/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आपल्या वेगवेगळ्या लूकने ईशा तिच्या चाहत्यांचं लक्ष नेहमीच वेधून घेते.(photo: ishagramss/ig)
3
काहे दिया परदेस फेम ऋुषी सक्सेनासोबत ईशा गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे (photo: ishagramss/ig)
4
नुकतेच ईशाने Throwback या कॅप्शनसह तिचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर शेयर केलेत. (photo: ishagramss/ig)
5
या फोटोमधील ईशाची बोल्ड स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरतीये.(photo: ishagramss/ig)
6
ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून शनायाच्या भूमिकेत घराघरात पोहचली, ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत (photo: ishagramss/ig)