Birthday Special : अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा आज 57वा वाढदिवस, पाहा फोटो
sandip kulkarni
1/6
डोंबिवली फास्ट सारख्या चित्रपटामध्ये आपल्या अप्रतिम कामासाठी ओळखले जाणारे अभिनेते संदीप कुलकर्णी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच.. (photo: sandeepkulkarniofficial/ig)
2/6
अभिनेता संदीप कुलकर्णी आपल्या अप्रतिम अभिनय योगदानाने चाहत्यांना प्रभावित करत आलेत. (photo: sandeepkulkarniofficial/ig)
3/6
संदीप कुलकर्णी फक्त बॉलीवूड इंडस्ट्रीतच नाही तर मराठी इंडस्ट्रीतही ओळखला जाणारा चेहरा आहे. (photo: sandeepkulkarniofficial/ig)
4/6
द रिस्पॉन्स (2010), डोंबिवली फास्ट (2005) आणि द वेटिंग रूम (2010) हे काही त्यांचे गाजलेले चित्रपट. (photo: sandeepkulkarniofficial/ig)
5/6
संदीप कुलकर्णी यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांमधून आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलंय. (photo: sandeepkulkarniofficial/ig)
6/6
आज हा आपला लाडका अभिनेता ५७ वर्षांचा झालाय. (photo: sandeepkulkarniofficial/ig)
Published at : 16 Nov 2021 05:28 PM (IST)