PHOTO: निसर्गाच्या सानिध्यात विदुलाचं फोटोशूट, फोटो झाले व्हायरल!
abp majha web team
Updated at:
03 Dec 2021 01:41 PM (IST)
1
'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले. (photo:vidulachougule/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मालिकेत सिद्धीची भूमिका साकारुन विदुलाने तिच्यातील अभिनय प्रेक्षकांना दाखवून दिला आहे.(photo:vidulachougule/ig)
3
अभिनेत्री विदुला चौगुलेने नुकतंच फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. (photo:vidulachougule/ig)
4
या नव्या लूकमध्ये विदुला अतिशय सुंदर दिसत आहे. (photo:vidulachougule/ig)
5
विदुलाने या फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केलाय, निसर्गाच्या सानिध्यात काढलेले हे फोटो व्हायरल झाले आहेत. (photo:vidulachougule/ig)
6
विदुलाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:vidulachougule/ig)