Nora Fatehi Glamorous Look : नोरा फतेहीचा ग्लॅमरस अवतार
nora
1/6
Nora Fatehi Hot Look : अभिनेत्री नोरा फतेही बॉलीवूडमधील उत्तम डान्सर म्हणूनच नाही तर 'फॅशन आयकॉन' म्हणूनही प्रसिद्ध आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला आहे.
2/6
नोराचा हा फोटो तिच्या एका फॅन पेजने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. नोरा तिच्या उत्तम डान्स आणि सौंदर्यामुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत.
3/6
नोराही सोशल मीडियावर सक्रिय असून वेळोवेळीचे अपडेट चाहत्यांपर्यंत पोहोचवचतं असते. नोराचे इंस्टाग्रामवर 35 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत.image 4
4/6
अलीकडे नोराचं 'कुसु कुसू' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. नोराच्या डान्स नेहमीप्रमाणे चाहत्यांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
5/6
'सत्यमेव जयते 2' चित्रपटातील या गाण्याला यूट्यूबवर 50 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
6/6
नोरा फतेही मूळची कॅनडाची आहे. डान्सची आवडीमुळे ती भारतात आली. बऱ्याच संघर्षानंतर नोराने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान कमवलं आहे.
Published at : 03 Dec 2021 10:23 AM (IST)