Tejswini Pandit : तेजस्विनीचा बोल्ड लूक, चाहते झाले घायाळ!
तेजस्विनी पंडित हे नाव मराठी सिनेसृष्टीत आता सर्वश्रुत झालं आहे. (Photo:@tejaswini_pandit/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनयाने तिने आपलं असं वेगळं स्थान पटकावलं आहे. (Photo:@tejaswini_pandit/IG)
मी सिंधूताई सपकाळ, कँडल मार्च या सिनेमांसहं आधी बसू मग बोलू, नांदी आदी अनेक नाटकांत तिने कामं केली आहेत. (Photo:@tejaswini_pandit/IG)
मालिकाविश्वही तिने गाजवलं आहे. तेजस्विनी सातत्याने काहीतरी नवे प्रयोग करत असते. (Photo:@tejaswini_pandit/IG)
नेहमीच तिचे नवेनवे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते, नुकतंच तिने तिचं बोल्ड फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलंय.. (Photo:@tejaswini_pandit/IG)
या फोटो मध्ये तेजस्विनी बोल्ड आणि कॉन्फिडन्ट दिसतीये.. तिने घातलेल्या ग्रीन रंगाच्या ड्रेस मधले तिचे फोटो साध्या खूप व्हायरल होतायत.. (Photo:@tejaswini_pandit/IG)