In Pics: लग्नाच्या वाढदिवसानिम्मित्त 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेयाने शेअर केला खास फोटो
shreya
1/6
आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारी अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. (photo:shreyabugde/ig)
2/6
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया घराघरात पोहोचली आणि आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. (photo:shreyabugde/ig)
3/6
श्रेया बुगडेने निखील सेठ याच्यासोबत लव्हमॅरेज केलं आहे. (photo:shreyabugde/ig)
4/6
आज म्हणजे सोमवारी त्यांच्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. (photo:shreyabugde/ig)
5/6
त्यानिमित्ताने श्रेयाने हा खास फोटो शेअर करत निखिलला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (photo:shreyabugde/ig)
6/6
2015 मध्ये श्रेया आणि निखिलने लग्न केलं.एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान श्रेया आणि निखीलची पहिली भेट झाली होती. (photo:shreyabugde/ig)
Published at : 27 Dec 2021 05:09 PM (IST)