Archbishop Desmond Tutu Died: कोण होते डेसमंड टूटू?
दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते आर्चबिशप डेसमंड टूटू यांचं रविवारी निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. (Photo:@DesmondTutuOfficial/Facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंपूर्ण जगभरात वर्णभेदाविरोधातील लढाईचं प्रतिक राहिलेल्या नेल्सन मंडेला यांचे डेसमंड टूटू हे समकालीन होते. (Photo:@DesmondTutuOfficial/Facebook)
वर्णभेद आधारित भेदभाव तसंच फुटीरवादी धोरण नष्ट करण्याच्या आंदोलनात त्यांचा मोठा सहभाग होता. (Photo:@DesmondTutuOfficial/Facebook)
वर्णभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षासाठी त्यांना नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलं. (Photo:@DesmondTutuOfficial/Facebook)
1970 च्या दशकात एका युवा पादरीच्या भूमिकेसोबतच ते दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदी सरकारच्या विरोधकांपैकी एक होते. (Photo:@DesmondTutuOfficial/Facebook)
1986 मध्ये डेसमंड टूटू यांनी केपटाऊनच्या आर्चबिशप पदाची जबाबदारी स्वीकारली. (Photo:@DesmondTutuOfficial/Facebook)
त्याच्या तब्बल दहा वर्षांनी त्यांनी ट्रूथ अँड रिकन्सिलिएशन कमिशनचं अध्यक्षपदही भूषवलं. (Photo:@DesmondTutuOfficial/Facebook)
(Photo:@DesmondTutuOfficial/Facebook)