Sanskruti Balgude : रेड ड्रेसमध्ये 'संस्कृती'च्या ग्लॅमरस अदा; पाहा फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Mar 2023 11:38 PM (IST)
1
छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून घरांघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावरही संस्कृतीने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
3
अभिनय सोडून चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम, या गोष्टींमध्यही संस्कृती अव्वल आहे.
4
संस्कृती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
5
तिचे अनेक व्हिडीओ, फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
6
नुकतंच तिने एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे, ज्यात ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर वाटत आहे.
7
तिचं हे फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे.