PHOTO: सफेद नजराना; अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरच्या क्लासी अदा!
मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल हँडलवर चांगली फॅन फॉलोइंग आहे.मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे नवं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये सई पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी सईने मोठे इअररिंग्स घातले आहेत.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
लाईट मेकअपमुळे सईचा हा लूक अगदी खुलून दिसत आहे. अलिकडे सई ताम्हणकर मीडियम स्पायसी चित्रपटात झळकली होती.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
सई ताम्हणकर कराटेमध्ये देखील ऑरेंज बेल्ट आहे. अभिनेत्रीने मार्शल आर्टचा हा प्रकार छंद म्हणून शिकून घेतला होता. ‘गजनी’, ‘हंटर’, ‘मिमी’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमधूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)