Manushi Chhillar Pics :ब्लॅक अँड व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये मानुषी छिल्लरचा अतिशय ग्लॅमरस अवतार, पाहा फोटो!
मानुषी छिल्लर तिच्या ग्लॅमरस आणि सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमानुषी ही सोशल मीडिया प्रेमी आहे आणि ती दररोज तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी छिल्लरने इन्स्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्रीने पांढर्या रंगाचा अतिशय बोल्ड टॉप परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नसला तरी मानुषी छिल्लरच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
तिच्या सौंदर्याने संपूर्ण जगाला भुरळ घातली होती, पण आता तिनेही आपल्या अभिनयाची जादू लोकांवर चालवली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
मानुषी छिल्लरने अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मानुषी लवकरच जॉन अब्राहमसोबत अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. 'तेहरान' या चित्रपटात जॉनसोबत मानुषी पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)