PHOTO: मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमध्ये बॉलिवूडकरांची हजेरी; पाहा फोटो!
फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी एका भव्यदिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षीप्रमाणे यंदाही त्याने बॉलिवूडमध्ये दिवाळीची पार्टी सुरू केली आहे. पार्टीत स्टार्स वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये दिसले.
यावेळी नोरा फाटेहीने हटके लेहंगा घालून पार्टीला चार चांद लावले.
उर्मिला मातोंडकरने सुद्धा या पार्टीला हजेरी लावली होती.
या पार्टीत फरा खानने नोरा सोबत खास फोटो काढला.
शमिता शेट्टी हटके साडीमध्ये या पार्टीला पोहचली होती.
सिल्वर रंगाच्या साडीत हुमासुद्धा फार सुंदर दिसत आहे.
दिशा पाटणीचा ह्या खास साडी लूकने सर्वांचंच लक्ष वेधलं.
एव्हरग्रीन रेखा सुद्धा या फोटोमध्ये सुंदर दिसत आहे.
'द आर्चीज' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी खुशी कपूर यावेळी मरुन रंगाच्या लेहेंग्यासह सोनेरी रंगाची चोली परिधान केलेली दिसली.
आदित्य ठाकरे यांनी देखील या पार्टीला उपस्थिती लावली.
अंबानी कुटुंबीयांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली.
शाहिद त्याच्या पत्नीसह या कार्यक्रमाला आला होता.
नवविवाहित जोडपं कियारा आणि सिड देखील या पार्टीत उपस्थित होते.