Malaika Arora ने शेअर केला स्वयंपाक घरातील फोटो, पाहा फोटो
Continues below advertisement
मलायका अरोरा
Continues below advertisement
1/5
एरवी नेहमीच जिमला किंवा योगा क्लासला जाताना दिसणारी मलायका सध्या मात्र घरीच बसून आहे.
2/5
पण घरी असतानाही ती स्वतःचे छंद जोपासताना दिसत आहे. नेहमीच्या बीझी शेड्युलमुळे अनेक गोष्टी करायच्या राहून जातात ज्या आता करता येऊ शकतात.
3/5
मलायकानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे.
4/5
फिटनेस फ्रिक असलेली मलायका नेहमीच तिच्या जेवणाचीही तेवढीच काळजी घेताना दिसते.
5/5
कोरोना काळात मलायका तिचा पूर्ण वेळ तिच्या कुटुंबीयांसाठी देताना दिसली आणि सर्वांचं जेवण ती स्वतःच तयार करताना दिसत आहे.
Continues below advertisement
Published at : 01 Apr 2021 11:58 AM (IST)