PHOTO : 'गदर' मधला सनी देओलचा मुलगा आता काय करतो? बाल कलाकारानं जिंकली होती मनं
'गदर एक प्रेम कथा' 2001 साली बनलेला चित्रपट आजही प्रेक्षकांच्या हृदयात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चित्रपटात सनी देओल सोबत अभिनेत्री अमीषा पटेल मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात सनी देओलने सरदार तारा सिंगची भूमिका साकारली होती.
सनीच्या मुलाची भूमिका करणारा हा लहानगा कलाकार आता मोठा झाला आहे. त्याचं नाव उत्कर्ष शर्मा असे आहे.
उत्कर्षनं आपल्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली होती. आता गदरच्या सिक्वेलची चर्चा सुरु आहे, त्यात मुख्य भूमिकेसाठी उत्कर्षच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.
उत्कर्ष शर्मा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतो. उत्कर्ष फिटनेसवर लक्ष ठेवून असतो.
image 5
उत्कर्ष शर्मा हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे.
उत्कर्ष शर्मा हा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे.
उत्कर्षची चांगली फॅन फॉलोइंग आहे. त्याने 'जीनियस' या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम देखील केले आहे.