Makar Sankrant: पाहा मराठमोळ्या अभिनेत्रींचा संक्रांत स्पेशल लूक!
Continues below advertisement
actress
Continues below advertisement
1/6
14 जानेवारी रोजी देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करण्यात येतो.
2/6
काळी साडी, हलव्याचे दागिने मकर संक्रांतीला स्त्रिया परिधान करतात.
3/6
मराठी अभिनेत्रीही यात मागे नाही.
4/6
अनेक अभिनेत्रींनी सोशल मीडियावर त्याचे संक्रांत स्पेशल लूक शेअर केले आहेत.
5/6
सोनालीची हि लग्नानंतरची पहिलीच संक्रांत, काळ्या रंगाच्या पैठणीतले फोटो तिने सर्वांसोबत शेअर केलेत.
Continues below advertisement
6/6
अभिनेत्री आणि निर्माती श्वेतानेसुद्धा तिचा संक्रात स्पेशल लूक शेअर केलाय.
Published at : 15 Jan 2022 04:52 PM (IST)