Madhuri Dixit : धकधक गर्लच्या नव्या लूकची चर्चा; निळ्या साडीत खुललं सौंदर्य
madhuri
1/6
बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते. (all photo: madhuridixit/ig)
2/6
तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. (all photo: madhuridixit/ig)
3/6
माधुरी आता लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे. माधुरीच्या नव्या सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. (all photo: madhuridixit/ig)
4/6
त्याच्या प्रमोशन निमित्ताने माधुरी तिचे वेगवेगळे लूक सध्या शेअर करतेय. (all photo: madhuridixit/ig)
5/6
निळ्या साडीत माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. (all photo: madhuridixit/ig)
6/6
माधुरीचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (all photo: madhuridixit/ig)
Published at : 17 Feb 2022 02:47 PM (IST)