IN PICS: बार्बी डॉल रुबीनाचा क्युट अंदाज; पाहा स्पेशल फोटो!
abp majha web team
Updated at:
17 Feb 2022 12:04 PM (IST)
1
टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 14 ची विजेती रुबिना दिलीक तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. (photo: rubinadilaik/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
रुबिना दिलैकने तिचे काही नवीनतम फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (photo: rubinadilaik/ig)
3
जे काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. (photo: rubinadilaik/ig)
4
या फोटोंमध्ये रुबिना शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय. (photo: rubinadilaik/ig)
5
शॉर्ट ड्रेस घालून रुबिनाने बार्बी लूक कॅरी केलाय. (photo: rubinadilaik/ig)
6
रुबिनाच्या फोटोंवर चाहते घायाळ झाले आहेत. (photo: rubinadilaik/ig)