Madhuri Dixit : धक धक गर्लचं नवं फोटोशूट पाहिलं का?

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही अशीच एक अभिनेत्री आहे जी लाखो लोकांसाठी प्रेरणास्थानआहे.(फोटो: madhuridixitnene/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिचा स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतो. वयाच्या 54 व्या वर्षीही ती इतकी सुंदर आणि तरुण दिसते की प्रत्येक लूक तिला शोभतो.(फोटो: madhuridixitnene/ig)

माधुरी दीक्षितने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने फिकट पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. या लेहेंग्यात माधुरी अप्रतिम दिसत आहे.(फोटो: madhuridixitnene/ig)
या फ्लोरल प्रिंटेड लेहेंग्यासह, माधुरीने फुलांनी भरलेला एम्ब्रॉयडरी ब्लाउज घातलाय.(फोटो: madhuridixitnene/ig)
माधुरी दीक्षितचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.(फोटो: madhuridixitnene/ig)
तिची ही स्टाईल चाहत्यांकडून पसंत केली जात आहे.(फोटो: madhuridixitnene/ig)