किर्ती सुरेशचा बॉसी अंदाज, नवं फोटोशूट चर्चेत
abp majha web team
Updated at:
01 May 2022 02:17 PM (IST)
1
किर्ती सुरेशचा बॉसी अंदाज, नवं फोटोशूट चर्चेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री किर्ती सुरेशने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
3
या फोटोंमध्ये किर्ती सुरेशचा बॉसी अंदाज पाहायला मिळाला आहे.
4
डेनिम ब्लेझरमध्ये किर्ती सुरेशचा फॉर्मल लूक फारच उठून दिसत आहे.
5
या डेनिम ब्लेझरसोबत किर्तीने गोल्डन ज्वेलरी घातली आहे.
6
या लूकमध्ये किर्ती नेहमीप्रमाणेच स्टायलिश दिसत आहे.
7
किर्ती सुरेश उत्तम अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.
8
किर्ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांसोबत अपडेट शेअर करते.
9
किर्ती सुरेशने उत्तम अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
10
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत.