Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचा पारंपरिक लूक; स्टाईल स्टेटमेंट फॉलो करण्यासाठी 'हा' लूक आहे बेस्ट

Madhuri Dixit : बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितच्या स्माईलचे सगळेच चाहते आहेत. पण तिच्या पारंपरिक लूकचीही बरीच चर्चा आहे.

Madhuri Dixit

1/8
अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या एथनिक लूकसाठी ओळखली जाते. माधुरी तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.
2/8
माधुरीच्या या फोटोबद्दल बोलताना तिने गडद निळ्या रंगाची साडी नेसली असून एका हातात बांगड्या घातल्या आहेत. हा लूक पूर्ण करण्यासाठी माधुरीने आपले केस मोकळे सोडले आहेत.
3/8
माधुरी दीक्षितच्या हास्याचे सर्वच चाहते आहेत. माधुरीच्या स्माईलबरोबरच तिच्या पारंपरिक लूकचीही तितकीच चर्चा असते.
4/8
तुम्हीही माधुरीचे फॅन असाल तर तुम्ही तिची स्टाईल स्टेटमेंट फॉलो करू शकता.
5/8
शाईन येलो रंगाच्या साडीत माधुरीने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. माधुरीने एका हातात ब्रेसलेट घातले आहे.
6/8
माधुरीने पिवळ्या रंगाची अतिशय सुंदर साडी नेसली आहे. शाईन येलो लूकमध्ये माधुरीचा लूक फारच देखणा दिसतोय.
7/8
या फोटोंबद्दल बोलायचे झाले तर माधुरी दीक्षितने ऑफ व्हाईट कलरची साडी नेसली आहे. या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.
8/8
माधुरी दीक्षितचं साडी कलेक्शन अप्रतिम आहे. तुम्हीही कोणत्याही फंक्शनमध्ये साडी नेसण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अभिनेत्री माधुरी दीक्षितची स्टाईल फॉलो करू शकता.
Sponsored Links by Taboola