PHOTO: कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट; पाहा कृतिका कामराचा लेटेस्ट लूक!
टीव्ही अभिनेत्री कृतिका कामराला कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :kkamra/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृतिकाने टीव्ही सीरियल्सपासून वेब सीरिजपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. (फोटो सौजन्य :kkamra/इंस्टाग्राम)
नुकतीच कृतिका कामरा 'हुश हुश्श' वेब सीरिजमध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य :kkamra/इंस्टाग्राम)
कृतिका तिच्या अभिनयासोबतच तिच्या सुंदर लूकसाठी ओळखली जाते. सध्या सोशल मीडियावर इंटरनेटवर कृतिका कामराचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.(फोटो सौजन्य :kkamra/इंस्टाग्राम)
कृतिका कामरा हिने तिचा बोल्ड अवतार इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. शिमरी साडीमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :kkamra/इंस्टाग्राम)
बॅकलेस ब्लाऊज परिधान केलेली अभिनेत्री तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :kkamra/इंस्टाग्राम)
काळ्या रंगाच्या साडीमध्ये कृतिका खूपच बोल्ड दिसत आहे.(फोटो सौजन्य :kkamra/इंस्टाग्राम)
कृतिका कामराच्या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने पारंपारिक लूक आधुनिक पद्धतीने कॅरी केला आहे.अभिनेत्रीने काळ्या साडीसोबत हलका मेकअप केला आहे. हलक्या मेकअपमध्ये आणि सिंपल बन हेअरस्टाईलमध्ये ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :kkamra/इंस्टाग्राम)
तुम्हीही कॉकटेल पार्टीदरम्यान कृतिका कामराचा हा लूक रिक्रिएट करू शकता.(फोटो सौजन्य :kkamra/इंस्टाग्राम)
कृतिका कामरा अनेकदा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असते, मात्र त्यानंतरही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(फोटो सौजन्य :kkamra/इंस्टाग्राम)