PHOTO: क्रिती सेननचा बोल्ड अंदाज; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खास!
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या अभिनयासोबतच तिच्या सुंदर अवतारासाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, क्रिती सेननचा बोल्ड आणि स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
चित्रपटांव्यतिरिक्त क्रिती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा क्रितीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
तिचा हा लूक इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. ब्लॅक स्लिट ड्रेसमध्ये क्रिती सेनन खूपच सुंदर दिसत आहे. चला पाहूया या अभिनेत्रीचा सुंदर अवतार. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
क्रितीच्या चाहत्यांना तिचा हा अवतार खूपच आवडला आहे. क्रिती सेननने तिचे वेगळे बोल्ड लूक इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
यादरम्यान अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. क्रितीचा हा अवतार सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)
क्रिती सेनन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या सुंदर आणि बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य :kritisanon/इंस्टाग्राम)