Suhana Khan skin care: जाणून घ्या सुहाना खानच्या चमकदार त्वचेचे रहस्य! असं आहे शाहरुख खानच्या मुलीची स्किन केअर रूटीन..
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बी टाऊनची लोकप्रिय स्टार किड आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुहाना तिच्या फॅशन आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. सुहानाने नुकतेच एका मुलाखतीत तिच्या स्किन केअर रूटीनबद्दल सांगितले होते. चला जाणून घेऊया काय आहे सुहाना खानच्या चमकदार त्वचेचे रहस्य.
सुहाना खान त्वचेच्या काळजीसाठी स्किन टोनर वापरते. टोनर लावल्याने त्वचेवर साचलेली धूळ आणि घाण साफ होईल.
त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर लावल्याने त्वचेची नैसर्गिक आर्द्रता टिकून राहते. यामुळे त्वचेचा कोरडेपणाही कमी होतो.
सुहाना आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन वापरते. सनस्क्रीन लावल्याने त्वचा टॅन होण्यापासून वाचते, तर सनस्क्रीन अँटी-एजिंग म्हणूनही काम करते.
सुहाना खान तिची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते.
अभिने त्री रोज 7 ते 8 ग्लास पाणी पिते.
त्वचेला ग्लोइंग करण्यासाठी सुहाना फेस मास्क वापरते.
फेस मास्क लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. (pc:suhanakhan2/ig)