PHOTO: 'या' कारणामुळे शिबानीनं फरहानसोबत लग्न केलं; पाहा फोटो
Farhan Akhtar, Shibani Dandekar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांनी काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली. दोघांनीही त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले होते. (photo:shibanidandekar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हारयल झाले. शिबानी आणि फरहानच्या लव्ह स्टोरीबाबत अनेकांना माहित नसेल. पण नुकतच शिबानीनं फरहानसोबत लग्न करण्यामागील कारण सांगितलं. (photo:shibanidandekar/ig)
फराह खाननं नुकताच शिबानीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. (photo:shibanidandekar/ig)
हा फोटो शेअर करून तिनं कॅप्शनमध्ये 'वहिनी' असं लिहिलं. (photo:shibanidandekar/ig)
हा फोटो रिशेअर करून शिबानीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'तुझी वहिनी होण्यासाठीच मी फरहानसोबत लग्न केलं आहे' फरहान आणि फरहा हे भाऊ बहिण आहेत. फराहची आई मेनका आणि फरहानची आई हनी ईराणी या दोघी भहिणी आहेत. (photo:shibanidandekar/ig)
19 फेब्रुवारी रोजी खंडाळा येथे शिवानी आणि फरहानचा विवाह सोहळा पार पडला. शिबानीची बहिण अनुशा दांडेकर, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, अभिनेता ह्रतिक रोशन, फरहानची बहिण जोया अख्तर, अमृता अरोरा, जावेद अख्तर आणि शबाना आझमी या सेलिब्रिटींनी फरहान आणि शिबानीच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. (photo:shibanidandekar/ig)
फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली होती.(photo:shibanidandekar/ig)