Shehnaaz Gill Photos: ऑफ शोल्डर टॉपमध्ये शहनाजने केलं किलर फोटोशूट; पाहा स्टायलिश लूक!
बिग बॉस 13 मधून बाहेर पडल्यानंतर शहनाज गिलने इतके जबरदस्त परिवर्तन केले आहे. (Photo:shehnaazgill/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बॉसची चिबी शहनाज आता हॉट आणि सेक्सी झाली आहे. (Photo:shehnaazgill/ig)
शहनाज रोज तिचे फोटोशूट करून घेत असते, ज्याचे फोटो खूप व्हायरल होतात. आता नुकतेच अभिनेत्रीने पुन्हा एक फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे. (Photo:shehnaazgill/ig)
फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की शहनाजने लाल रंगाचा ऑफ शोल्डर ट्यूब टॉप घातला आहे. (Photo:shehnaazgill/ig)
या फोटोशूटमध्ये शहनाज प्रत्येक फोटोमध्ये वेगळी स्टाइल दाखवताना दिसत आहे. (Photo:shehnaazgill/ig)
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शहनाज गिल सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(photo:shehnaazgill/ig)