Kiara Advani Photos : रेड ड्रेसमध्ये कियारा आडवाणीचा हॉट अंदाज, पाहा फोटो!
सध्या बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 2'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.(फोटो: kiaraaliaadvani/ig )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. कियारा आणि कार्तिक ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये एकत्र आले होते जिथे अभिनेत्री खूप हॉट दिसत होती.(फोटो: kiaraaliaadvani/ig )
इव्हेंटमधून कियाराचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे.(फोटो: kiaraaliaadvani/ig )
ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये, कियारा लाल रंगाच्या शॉर्ट आउटफिटमध्ये आली होती ज्यावर तिने लाल रंगाचा कोट परिधान केला होता.(फोटो: kiaraaliaadvani/ig )
या स्मोकिंग हॉट रेड ड्रेसमध्ये कियारा इतकी हॉट दिसत आहे की तुम्ही तिच्यापासून नजर हटवू शकणार नाही.(फोटो: kiaraaliaadvani/ig )
कियारा आणि कार्तिकचा चित्रपट 'भूल भुलैया 2' 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.(फोटो: kiaraaliaadvani/ig )