आई तू, बाबा मी.. कार्तिकी गायकवाड होणार आई, पाहा डोहाळजेवणाचे फोटो!
'सारेगमप लिटिल चॅम्प' (Saregama Litil Champ) फेम कार्तिकी गायकवाड (Kartki Gaikwad) सध्या चर्चेत आली आहे. (photo:kartiki_kalyanji_gaikwad9/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.(photo:kartiki_kalyanji_gaikwad9/ig)
लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी गायकवाड आई होणार आहे.(photo:kartiki_kalyanji_gaikwad9/ig)
नुकताच कार्तिकीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. (photo:kartiki_kalyanji_gaikwad9/ig)
या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(photo:kartiki_kalyanji_gaikwad9/ig)
या कार्यक्रमात कार्तिकीने हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली होती. (photo:kartiki_kalyanji_gaikwad9/ig)
कार्तिकीने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'ओटीभरण कार्यक्रमातील आनंदाचे क्षण' असे लिहिले आहे.(photo:kartiki_kalyanji_gaikwad9/ig)
पारंपारिक पद्धतीने कार्तिकी गायकवाडचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला.(photo:kartiki_kalyanji_gaikwad9/ig)
कार्तिकीने सुंदर हेअरस्टाइल, फुलांचे दागिने परिधान करत आपला लूक परिपूर्ण केला होता. (photo:kartiki_kalyanji_gaikwad9/ig)
कार्तिकीने लाइट मेकअप, सुंदर हेअरस्टाइल, फुलांचे दागिने परिधान करत आपला लूक परिपूर्ण केला होता. कार्तिकीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.(photo:kartiki_kalyanji_gaikwad9/ig)