PHOTO: क्या खूब लगती हो.. पाहा करिश्मा तन्नाचं नवं फोटोशूट!
अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजवळपास रोजच या अभिनेत्रीचा नवा अवतार पाहायला मिळतो. करिश्माने काही काळापूर्वी लग्नगाठ बांधली आहे. तेव्हापासून ती तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत असते.(फोटो सौजन्य:karishmaktanna/इन्टाग्राम)
करिश्माने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
ती प्रोजेक्ट्समध्ये क्वचितच दिसते, पण असे असूनही, करिश्मा या ना त्या कारणाने चर्चेत राहते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्नाने या फोटोमध्ये हटके लूक केला आहे. न्यूड मेकअप आणि बांधलेल्या केसांसह तिने तिचा हा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्नाने अभिनयाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आहेच, शिवाय आपल्या अदांनीही तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्मा तन्ना हिचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. अभिनेत्रीची गणना इंडस्ट्रीतील सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' फेम करिश्मा जुही चावला आणि आयशा जुल्का स्टारर वेब सीरिज 'हुश हुश' मध्ये इन्स्पेक्टर गीता तेहलानची भूमिका साकारत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
करिश्माने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत हे सिद्ध केले आहे की ती कोणत्याही व्यक्तिरेखेत स्वत:ला चांगल्या प्रकारे सामावून घेऊ शकते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)