PHOTO: करिश्मा कपूरने लाल ड्रेसमध्ये केला कहर, वयाच्या 48 व्या वर्षीही दिसतेय हॉट!
90 च्या दशकात आपल्या प्रत्येक स्टाईलने प्रेक्षकांना घायाळ करणारी करिश्मा कपूर आज पडद्यावर क्वचितच दिसते. (फोटो सौजन्य :therealkarismakapoor/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरिश्माने तिच्या करिअरमध्ये एकाहून एक सरस चित्रपट देऊन जगभरातील लोकांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :therealkarismakapoor/इंस्टाग्राम)
काही काळापासून ती कमी प्रोजेक्टमध्ये दिसत असली तरी त्यामुळे तिची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही.(फोटो सौजन्य :therealkarismakapoor/इंस्टाग्राम)
करिश्मा कमी प्रोजेक्ट्ससाठी साइन करत आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी नक्कीच जोडलेली राहते.(फोटो सौजन्य :therealkarismakapoor/इंस्टाग्राम)
ती अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे नवीन लूक चाहत्यांसह शेअर करत असते.(फोटो सौजन्य :therealkarismakapoor/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा नवा अवतार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये ती रेड कलरचा स्लिट फिट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :therealkarismakapoor/इंस्टाग्राम)
तिचा लुक फ्लॉंट करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर अनेक पोज दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :therealkarismakapoor/इंस्टाग्राम)
करिश्माने न्यूड मेकअप आणि लाल लिपस्टिकसह तिचा अवतार पूर्ण केला आहे. यासह तिने आपले केस खुले ठेवले आहेत. (फोटो सौजन्य :therealkarismakapoor/इंस्टाग्राम)
या स्टाईलमध्येही अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. वयाच्या 48 व्या वर्षीही तिने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे.(फोटो सौजन्य :therealkarismakapoor/इंस्टाग्राम)
आजही करिश्माची स्टाईल पाहून ती 48 वर्षांची आहे यावर विश्वास बसत नाही.(फोटो सौजन्य :therealkarismakapoor/इंस्टाग्राम)