PHOTO: करिश्मा कपूरचा स्टायलिश लूक पाहून चाहते झाले घायाळ!
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर जिला बॉलीवूडमध्ये लोलो म्हटले जाते, आज ती इन्स्टावर तिचे सौंदर्य दाखवताना दिसत आहे.(photo:therealkarismakapoor/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकपूर कुटुंबाची लाडकी मुलगी लोलो हिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा बॉसलेडी लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.(photo:therealkarismakapoor/ig)
ब्लॅक आणि पिंक कॉम्बिनेशन असलेला हा ड्रेस करिश्माने परिधान केलाय, ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.(photo:therealkarismakapoor/ig)
अभिनेत्री अनेकदा तिचे हॉट फोटो चाहत्यांमध्ये शेअर करून इंटरनेटवर खळबळ उडवून देते.(photo:therealkarismakapoor/ig)
करिश्मा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो काही वेळातच प्रेक्षकांमध्ये व्हायरल होतात.(photo:therealkarismakapoor/ig)
करिश्माची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलविंग आहे. तिचे सध्या इंस्टाग्रामवर 7.2M इतके फॉलेव्हर्स आहेत.(photo:therealkarismakapoor/ig)