PHOTO: टोन्ड बॉडी आणि हॉट लुक दाखवत रश्मीने दिल्या एकामागून एक भन्नाट पोज; पाहा फोटो!
टीव्ही शो व्यतिरिक्त, टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि बोल्ड अवतारामुळे देखील खूप चर्चेत आहे. (फोटो :imrashamidesai/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइन्स्टाग्रामवर रश्मी अनेकदा चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची ओळख करून देते. (फोटो :imrashamidesai/ig)
आता तिने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवून तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यादरम्यान, अभिनेत्री इतकी हॉट दिसत आहे की लोक तिच्या या फोटोंवरून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो :imrashamidesai/ig)
या फोटोंमध्ये, रश्मीने काळ्या रंगाचा हाय थाई स्लिट स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे. यासोबत अभिनेत्रीने काळ्या रंगाची हाय हिल्स परिधान केली आहेत.(फोटो :imrashamidesai/ig)
रश्मीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअपसह केस खुले ठेवले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये अभिनेत्री पूर्वीपेक्षा खूपच फिट दिसत आहे. (फोटो :imrashamidesai/ig)
रश्मीनेही तिची टोन्ड बॉडी आणि हॉट लुक दाखवत एकामागून एक अनेक पोज दिल्या आहेत. अल्पावधीतच अभिनेत्रीच्या फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.(फोटो :imrashamidesai/ig)