Jehangir First Photos: करीनाच्या छोट्या नवाबची पहिली झलक, पाहा फोटो
करीना कपूरने (Kareena Kapoor) आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर (Jehangir) असे ठेवले आहे. जहांगीरची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज पहिल्यांदा करीना कपूरचा दुसरा मुलगा जेह अली खान पब्लिकली स्पॉट झाला. जेहला आजोबा रणधीर कपूरच्या घराबाहेर कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.
विशेष म्हणजे एकीकडे काही सेलिब्रिटी आपल्या मुलांचे फोटो काढून देत नाही तर दुसरीकडे आज करीना आणि सैफने फोटोग्राफरला फोटो काढण्यापासून अडवले नाही.
सैफीनाने कॅमेऱ्यासमोर थांबून जेहचे फोटो दिले नाही. पण कॅमेऱ्यात करीनाच्या दुसऱ्या मुलाची झलक कैद करण्यात आली आहे.
या फोटोमध्ये जेह क्युट दिसत आहे. मात्र नंतर करीनाने नंतर पॅप्सला पोज देताना देत फोटो काढले आहे.
दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यावरुन सैफ अली खान-करीना कपूर सोशल मीडियावर ट्रोल झाले आहे करीनाने यावर्षी 21 फेब्रुवारीला दुसऱ्या मुलाला जन्म दिला. (All Photo Credit: Manav Manglani)