Jui Gadkari : जुई गडकरीची पोस्ट चर्चेत; म्हणाली...
मराठी बिग बॉस या कार्यक्रमामुळे अभिनेत्री जुई गडकरीला विशेष लोकप्रियता मिळाली. (Jui Gadkari/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजुईच्या पुढचं पाऊल या मालिकेतील जुईच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Jui Gadkari/Instagram)
जुई ही सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते (Jui Gadkari/Instagram)
जुईनं नुकतीच एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना तिला झालेल्या गंभीर आजाराबाबत सांगितले आहे. (Jui Gadkari/Instagram)
महिला दिनानिमित्त जुईनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. (Jui Gadkari/Instagram)
'वो स्त्री है! कुछ भी कर सकती है!!' असं कॅप्शनमध्ये लिहून जुईनं तिला झालेल्या गंभीर आजाराबाबतची माहिती चाहत्यांना दिली. (Jui Gadkari/Instagram)
जुईनं पोस्टमध्ये मणक्यासंबंधित झालेल्या आजाराबाबात तसेच लॉकडाऊनमधील तिनं केलेल्या कामांबद्दल सांगितले आहे. (Jui Gadkari/Instagram)
पोस्टच्या शेवटी जुईनं चाहत्यांना खास संदेश दिला आहे. तिनं लिहिले, 'स्त्री ही strong असतेच!' तसेच जुईनं पोस्टमध्ये, 'आज तुमच्याशी मनातली एक गोष्टं शेअर करणारे!' असंही लिहिले आहे. (Jui Gadkari/Instagram)