PHOTO : जॅकी श्रॉफचा साधेपणा, सहकाऱ्याचं सांत्वन करायला मावळमध्ये पोहोचले जॅकीदा

Photo

1/5
सिने अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा साधेपणा आज पुण्याच्या मावळमध्ये पहायला मिळाला.
2/5
जॅकी श्रॉफ ठाकर कुटुंबियांचे सांत्वन करायला आले होते.
3/5
त्यांच्याकडे कामाला असलेल्या दिपाली तुपेच्या आजीचं निधन झालं होतं.
4/5
कोणताही बडेजाव न करता जमिनीवर बसून निधन झालेल्या शंभर वर्षीय आज्जींबाबत विचारपूस केली.
5/5
आज्जींच्या जाण्याने दीपाली अस्वस्थ होती, म्हणून जॅकीदा थेट पवनानगरला आले आणि त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी त्यांची साधी राहणी सर्वांना सुखद धक्का देणारी ठरली.
Sponsored Links by Taboola