Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : सिद्धार्थ -कियाराराच्या लग्नाला ईशा अंबानी लावणार हजेरी
उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी पती आनंद पिरामलसोबत रविवारी रात्री सव्वा नऊ वाजता जैसलमेरला पोहोचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजैसलमेरला येथे ईशा सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
ईशा आंबानी आणि कियारा यांची बालपणीची मैत्री आहे.
बालमैत्रीणीचं लग्न आहे म्हटल्यावर ईशा आपल्या कुटुंबासह हजेरी लावणार आहे.
ईशा अंबानी पती आनंद पिरामल यांच्यासह मुंबईहून चार्टर्ड फ्लाइटने जैसलमेर विमानतळावर पोहोचले आणि तेथून सूर्यगढ पॅलेस गॉनला रवाना झाले
ईशा आणि आनंद विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच अंबानींची खासगी सुरक्षा, रिलायन्सचे स्थानिक अधिकारी, स्थानिक पोलिसांच्या दोन जीप आणि 15-20 वाहनांचा ताफा जैसलमेर विमानतळावर दोघांना पिकअप करण्यासाठी सुमारे 2 तास थांबले होते.
ईशा आणि आनंद विमानतळाबाहेर येताच वाहनांचा ताफा सूर्यगड पॅलेसकडे रवाना झाला.
पापाराझींनी यावेळी दोघांची काही क्षणचित्रे कॅमेऱ्यात कैद केली.
मोबाईल आणि छोटी पर्स हाता घेऊन ईशा विमानतळावर पोहोचली.
बी-टाऊनच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीची गणना होते.