International Yoga Day 2023 : प्राजक्ता माळी ते भूषण प्रधान; 'हे' फिटनेस फ्रिक मराठी कलाकार योगाच्या प्रेमात

प्राजक्ता माळीने योगदिनाच्या फक्त तोंडी शुभेच्छा दिल्या नाहीत कर सालाबादप्रमाणे यंदाही तिने 108 सूर्यनमस्कार घातले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोनाकाळात हेमांगी कवी योग शिकली असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ ती अनेकदा शेअर करत असते.

रुचिरा जाधवला योगा करायला प्रचंड आवडतं.
अमृता खानविलकर जीमपेक्षा योगा करायला अधिक पसंती दर्शवते.
चक्रासन, टोलासन आणि एकपद शीर्षासन ही भूषण प्रधानची आवडती आसने आहेत.
अभिनेत्री शिवानी रांगोळे दररोज अर्धा तास योग करते.
अंकिता लोखंडेला लहानपणी योगाची गोडी लागली असून आजही ती न चुकता योगा करते.
योगामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ सुधारत असल्याने सोनाली खरे योगा करते.
फिट राहण्यासाठी अभिनेत्री सुखदा खांडकेकर योगा करते.
जागतिक योग दिनानिमित्त अभिनेत्री माधवी निमकरने योगा करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.