Huma Qureshi : हुमा कुरेशीचा देसी अवतार; पाहा मनमोहक अंदाज!
हुमा कुरेशी तिच्या वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा निर्माण करत आहे. आता पुन्हा एकदा तिचे नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
1/9
अभिनेत्री हुमा कुरेशी कोणत्याही चित्रपटाचा भाग बनली तरी स्वतःला त्यात पूर्णपणे सामावून घेते.अभिनेत्रीला सतत प्रोजेक्ट्सच्या ऑफर्स येत असतात. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
2/9
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त हुमा तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
3/9
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा अतिशय सिझलिंग लूक समोर आला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
4/9
हुमा सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली आहे. तिचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
5/9
आता ताज्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
6/9
या फोटोंमध्ये ती ट्रॅडिशनल लूकमध्ये आकर्षक दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
7/9
हुमाने एका मागोमाग एक दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती ऑरेंज रंगाच्या लेहेंगामध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
8/9
हुमा एकामागून एक अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
9/9
नुकताच तिचा 'मोनिका, ओ माय डार्लिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यालाही खूप पसंती दिली जात आहे. सध्या ती तिच्या आगामी 'तरला' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Published at : 24 Nov 2022 04:38 PM (IST)