Pooja Hegde:महागड्या गाड्या, आलिशान घर...नक्की किती आहे पूजा हेगडेची संपत्ती? जाणून घ्या...
Pooja Hegde:पूजा हेगडे केवळ दक्षिण भारतातच नाही तर बॉलिवूडमध्येही एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. आज आम्ही तुम्हाला तिच्या वैभवशाली आयुष्याची ओळख करून देत आहोत...
Continues below advertisement
जाणून घ्या नाकी किती आहे पूजा हेगडीची संपत्ती...
Continues below advertisement
1/8
पूजा हेगडे हे ग्लॅमर जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे.
2/8
पूजा हेगडेच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या "मुगामूडू" या तमिळ चित्रपटाने झाली. तिचा पहिला चित्रपट सुपरहिट झाला आणि ती रातोरात स्टार बनली.
3/8
यानंतर,तिने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि बॉलिवूड-साउथ इंडस्ट्रीच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.
4/8
तिच्या यशस्वी कारकिर्दीमुळे, पूजाने कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे. लाईफस्टाईल एशियाच्या मते, अभिनेत्रीची एकूण संपत्ती ₹51 कोटी इतकी आहे.
5/8
पूजाच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत चित्रपट आहे. याशिवाय, अभिनेत्री जाहिराती आणि सोशल मीडियाद्वारेही भरपूर कमाई करते.
Continues below advertisement
6/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजा प्रत्येक चित्रपटासाठी ₹ 3 ते 4 कोटी इतकी मोठी फी घेते.
7/8
तिच्या वैभवशाली आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, मुंबई आणि हैदराबादमधील आलिशान घरांव्यतिरिक्त, पूजाकडे 2 कोटी रुपयांच्या पोर्श केयेन, 60 लाख रुपयांच्या जॅग्वार आणि ८० लाख रुपयांच्या ऑडी क्यू-7 सारख्या गाड्या आहेत.
8/8
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, पूजा हेगडे शेवटची बॉलिवूडमध्ये 'देवा' आणि साऊथमध्ये 'रेट्रो' या चित्रपटात दिसली होती.
Published at : 13 Oct 2025 05:13 PM (IST)