Big Bang Diwali Sale 2025:फक्त 35,000 रुपयांमध्ये मिळतोय iPhone 16? जाणून घ्या कसा!
Big Bang Diwali Sale 2025: फ्लिपकार्ट बिग बँग सेल सुरु झाली आहे. ही सेल 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालेल . या सेल मध्ये प्रीमियर फोन्स वर बऱ्यापैकी डिस्काउंट मिळणार आहे.
Continues below advertisement
आता फक्त 35,000 रुपयांमध्ये मिळणार iPhone 16!
Continues below advertisement
1/12
जर तुम्ही नवीन आयफोने विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.
2/12
फ्लिपकार्ट या वेळी आयफोनवर पूर्ण 34,000 रुपयांची सूट देत आहे .
3/12
या आदी बिग बिलियन डे सेलला सुद्धा या कंपनीने अशीच एक ऑफर ठेवली आणि या ऑफरला खूप डिमांड आली होती .
4/12
आता ग्राहकांना स्वस्तात आयफोन खरीदी करायची अजून एक सुवर्णसंधी मिळाली आहे.
5/12
अॅपल कंपनी च्या वेबसाइटवर तर आयफोन 16 ची किंमत 69,900 रुपे आहे, पण फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये त्याची किंमत 57,999 रूपयांमध्ये आहे.
Continues below advertisement
6/12
जर तुमच्याकडे एस बी आय बँकचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 3,000 रुपयांची सूट देखील मिळू शकते.
7/12
इतकच नाही तर जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्याने 20,000 रूपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल.
8/12
आयफोन16 मध्ये 6.1 इंच सुपर रेटिना आणि एक्स डी आर डिस्प्ले दिला आहे, ज्यात डायनॅमिक आयलंड फीचर सुद्धा आहे.
9/12
कॅमेरा सेटअप बद्दल बोलायला गेलं तर यात 48MP चा प्रायमरी ,12MP का सेकेंडरी रियल कॅमेरा आणि सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी 12MP फ्रंट कॅमेरा सुद्धा आहे.
10/12
हा डिव्हाइस A18 बायोनिक चिपसेटद्वारे समर्थित आहे, जे सुरळीत कामगिरी आणि नवीन AI-आधारित क्षमता प्रदान करते.
11/12
जर तुम्ही आयफोन 16 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल ही एक सुवर्णसंधी आहे.पण,लक्षात ठेवा ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.
12/12
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 13 Oct 2025 04:27 PM (IST)