Hina Khan : पिवळ्या ड्रेसमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अवतार; फोटो चर्चेत!

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान नेहमी सोशल मीडियावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते. (photo:realhinakhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आतही तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.(photo:realhinakhan/ig)

लेटेस्ट फोटोमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. (photo:realhinakhan/ig)
नुकतेच हिना खानने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हिनाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. (photo:realhinakhan/ig)
हिना खानचे हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.(photo:realhinakhan/ig)
हिना खानच्या या फोटोंना दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत(photo:realhinakhan/ig)
यावरून तिच्या फोटोला चाहत्यांनी किती पसंती दिली आहे याचा अंदाज येतो. फोटोंमध्ये हिना खान मोकळ्या केसांमध्ये दिसत आहे.(photo:realhinakhan/ig)
हिना खानचा फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. हिनाने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो.(photo:realhinakhan/ig)
हिना खान तिच्या शानदार अभिनयासोबतच फिटनेससाठी ओळखली जाते. हिना किती फिटनेस फिट आहे याचा अंदाज तिचे फोटो पाहून येऊ शकतो.(photo:realhinakhan/ig)