Hina Khan: हिना खानचा स्टायलिश देसी लूक; दिसतेय फारच सुंदर!
टीव्ही जगतातील स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत हिना खान पहिल्या क्रमांकावर आहे.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/10
हिना खान टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री आहे. टीव्ही जगतापासून ते बॉलिवूडपर्यंत तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/10
हिना खान ही सोशल मीडिया प्रेमी आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/10
ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/10
हिना खान ही पहिली टीव्ही अभिनेत्री आहे जी कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर दिसली आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/10
हिना खान तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
तिने नेहमीच एक उत्तम अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/10
आता पुन्हा एकदा हिनाच्या नव्या अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/10
ताज्या फोटोंमध्ये हिना ग्रे रंगाचा सूट परिधान केलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
9/10
यासोबत तिने मॅचिंग दुपट्टा पेअर केला आहे. लूक पूर्ण करण्यासाठी हिनाने कमी मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
10/10
कपाळावरची टिकली हिनाचं सौंदर्य वाढवत आहेत. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवताना दिसत आहे.कानातले मोठे झुमके हिनाचं सौंदर्य वाढवत आहेत. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Published at : 06 Oct 2022 04:20 PM (IST)