हिना खानने तिच्या बॉयफ्रेंडसोबत खेळली होळी, पाहा व्हायरल फोटो!
![हिना खानने तिच्या बॉयफ्रेंडसोबत खेळली होळी, पाहा व्हायरल फोटो! हिना खानने तिच्या बॉयफ्रेंडसोबत खेळली होळी, पाहा व्हायरल फोटो!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/1df0955feffff2ae03720203e84205c311050.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
बॉलीवूडपासून टेलिव्हिजनपर्यंत सर्व तारे होळीच्या मस्तीत धुमाकूळ घालताना दिसले. (फोटो :realhinakhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![हिना खानने तिच्या बॉयफ्रेंडसोबत खेळली होळी, पाहा व्हायरल फोटो! हिना खानने तिच्या बॉयफ्रेंडसोबत खेळली होळी, पाहा व्हायरल फोटो!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/b738b66515feb65b4bb61e3ffe66583c5941f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हिना खाननेही होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो :realhinakhan/ig)
![हिना खानने तिच्या बॉयफ्रेंडसोबत खेळली होळी, पाहा व्हायरल फोटो! हिना खानने तिच्या बॉयफ्रेंडसोबत खेळली होळी, पाहा व्हायरल फोटो!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/19/345d19473e7c37c3fdc4a6ddc4d4480daa028.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
ज्यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंड रॉकीसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. दोघेही होळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. (फोटो :realhinakhan/ig)
हिना खानने तिच्या इंस्टाग्रामवरून अनेक फोटो शेअर केले आहेत. (फोटो :realhinakhan/ig)
ज्यामध्ये ती पूर्णपणे होळीच्या रंगात रंगलेली दिसत आहे. (फोटो :realhinakhan/ig)
हिना खानने होळीच्या सेलिब्रेशनसाठी पांढऱ्या रंगाचा फ्रॉक सूट निवडला आहे. रंगीबेरंगी गुलालात हिनाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत आहे. (फोटो :realhinakhan/ig)
हिना खान आणि रॉकी जैस्वाल खूप दिवसांपासून एकमेकांसोबत आहेत. (फोटो :realhinakhan/ig)
2020 मध्येही हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत होळी साजरी केली आणि रोमँटिक स्टाईलमध्ये अनेक फोटो शेअर केले होते. (फोटो :realhinakhan/ig)